ABP Majha
ABP माझा – Official Telegram Channel of ABP माझा. Follow for all Breaking News from India and across the World in Marathi
Get the latest at https://marathi.abplive.com/
Follow For More:
ABP News: @abpnewstvofficial
ABP LIVE: @officialabplive
Recent Posts
Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बॉसी लूक; फोटो होतायत व्हायरल!
सोनाक्षी सिन्हाने मुस्लिम अभिनेता झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
Read More

Walmik Karad Custody: मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोठा झटका, बीड न्यायालयाकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी
वाल्मिक कराड यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. SIT तर्फे करण्यात आलेल्या कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीच्या मागणीला बीड न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

मकोका कायदा काय, कलमं कोणती, जामिनाचा नियम, सरकारी वकिलांची नियुक्ती?; जाणून घ्या सर्वकाही
राज्य सरकारने मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘मकोका’ कायदा बनवलाय.

Walmik Karad: एसआयटीने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला, सगळे पुरावे बाहेर काढले, हत्येच्या दिवशीही सरपंचांना धमकी दिल्याचे उघड
Walmik Karad Mcoca Court Updates: अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला.

वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; फ्लॅट जप्तीनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीत कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर, परळी बंदचीही हाक देण्यात आली आहे.

NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी ख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
Beed news: वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीडमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अजित पवारांचा मोठा निर्णय, बीडमधील 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी

Harsha Richaria: 'हा' मंत्र म्हणा, गर्लफ्रेंड आपोआप वश होईल, लग्नासाठी एका पायावर तयार होईल, सुंदर साध्वीचा VIDEO संदेश!
Harsha Richhariya Video: उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात दिसलेल्या एका सुंदर तरुणीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

PHOTO: 'ठरलं तर मग' मालिकेतील अस्मिताचा म्हणजेच मोनिका दबडेच्या डोहाळेजेवणाचे खास फोटो!
'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन सुभेदारची बहिण अस्मिताची भूमिका साकारणारी मोनिका दबडे हिने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे.

Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? असा सवाल करत विनोद तावडे यांनी निशाणा साधला आहे.

Walmik Karad Mcoca: ऐनवेळी ठिकाण बदलले; वाल्मिक कराडची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात चालणार, काय घडलं?
Walmik Karad Mcoca Santosh Deshmukh Murder Case: न्यायालयाचे नियमित कामकाज सुरु आहे, फक्त वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. के

Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Beed News: वाल्मिक कराड याला केज न्यायालयाऐवजी आता बीड कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संतोष देशमुखांचं अपहरण झालेली स्विफ्ट कार कोणाची?

Sayali Sanjeev : काळ्या साडीत सायली संजीवच्या कातील अदा; चाहते झाले फिदा!
सायलीच्या शुभमंगल ऑनलाईन आणि काहे दिया परदेस या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Makar Sankranti 2025: संक्रांतीनिमित्त सईने केलं भन्नाट फोटोशूट; पाहा फोटो!
सई ताम्हणकर फॅशन आयकॉन आहे. तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. परफेक्ट साडी असो किंवा मग वेस्टर्न ड्रेस, सई प्रत्येक आऊटफिटमध्ये तितकी ग्लॅमरस दिसते.

Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
Beed News: वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मकोका लागल्याने वाल्मिक कराडची सुटका अवघड

Walmik Karad Mcoca: रुग्णालयातून बाहेर आले; पोलीस व्हॅनमध्ये बसण्याआधी वाल्मिक कराडने 'रोहित कुठंय' विचारले, नेमकं काय घडलं?
Walmik Karad Mcoca: बीडमधील केज सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आले होते.

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Buldhana Crime News : सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा (Crime News) पडल्याची घटना घडली आहे.

Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर मकोका लागला; अंजली दमानियांनी आता दुसरा मॅटर बाहेर काढला
Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
Beed news: वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याची तुरुंगातून सुटका आता अवघड मानली जात आहे.

Shahapur Bus Acciddent: शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृ्त्यू, 15 जखमी
Shahapur Bus Acciddent: घटनास्थळी पोलीस व जीव रक्षक दल दाखल झाले आहेत.
Read More
Shahapur Bus Acciddent: घटनास्थळी पोलीस व जीव रक्षक दल दाखल झाले आहेत.
Read More
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
Umraga Vidhansabha: प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका. आमदार प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असून ते रद्द करावे यासाठी याचिका दाखल.