Balasaheb Shinde sir (The Winner Study Center)

बाळासाहेब शिंदे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे.सर द विनर संस्थेमार्फत आपल्या सर्वांशी जोडले गेलेले आहेत. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करून उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या चॅनलचा उद्देश आहे

Recent Posts

Live suru zale ahe joins fast
https://www.youtube.com/live/imvwqGHZpgg?si=KmqrjHmdedXXVD3P

आज आपण समाज कल्याण भरती चे संभाव्या गणिताचे प्रश्न घेणार आहोत.
सर्वांनी लिव्ह करावे आणी सोबत वाही आणी पेन घेऊन क्लास करावा.. खूप महत्वचा आहे

date : 11 मार्च 2025
time : 9 PM
टेलिग्राम लिंक : https://t.me/SJ3322
Live lecture suru zale ahe..
Photo from punglevitthal
"ज्याला जिंकायचं असतं, त्याने कधी गुंतायच नसतं"

HISTORY BY AMOL SIR
Live suru zale ahe joins fast
https://www.youtube.com/live/662noqUH-U4?si=xSOwg5aFQnq1ksdo

आज आपण समाज कल्याण / tait/ पोलीस भरती  परीक्षेसाठी महत्वचे गणित  घेणार आहोत
तरी सर्वांनी क्लास लिव्ह करावा आणी लिव्ह करताना सर्वांनी सोबत पेन आणी बुक सोबत ठेवावे..
लिंक : https://www.youtube.com/live/662noqUH-U4?si=xSOwg5aFQnq1ksdo
 
टेलिग्राम लिंक : https://t.me/SJ3322
दिनांक : 10 मार्च 2025
   वेळ : 9 वाजता
RECENT BRAND AMBASSADOR

- PUMA India: PV Sindhu

- Levi's - Diljit Dosanjh

- Tata Mumbai Marathon: Mo Farah

- Eurogrip Tyres: MS Dhoni

- DRA (Real estate developer): Rashmika Mandanna

- Thailand ( Honourary Tourism Advisor): Sonu Sood

- Dubai Sports Council: Harbhajan Singh & Sania Mirza
Join.https://t.me/CA_By_Pathansir
अमोल अंतरकर सर च्या सर्व बॅचेस उद्या पासून सुरू होत आहेत

ज्यांनी अजूनही प्रवेश घेतला नाही त्यांनी प्रवेश घ्यावा...

आज रात्री 12 पर्यंत 30% ऑफर सुरू आहे.
बॅच ची वैशिष्ट्ये.
👉210 दिवसाचा target 65+ membership plan
👉योग्य booklist वापरण्यापासून सर्व मार्गदर्शन
👉daily study plan batch
👉दररोज चा अभ्यासक्रम track केला जाईल
👉जवळपास 7000+ प्रश्नांची आयोगाच्या धर्तीवर तयारी करून घेतल्या जाईल

Note: membership join करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमोल अंतरकर सरांच्या इतिहास ,भूगोल ,समाजसुधारक, राज्यघटना आणि पंचायत राज या विषयाच्या बॅचेस फ्री मध्ये उपलब्ध करून दिल्या जाईल.

👉संपर्क:9975755499



👉 अधिक माहितीसाठी खालील वॉट्स अँप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/Ft5Mukqg3FJFMv31J0A2iU
See more posts