Excellence Agri. Academy, Pune

A leading Agriculture institute in Maharashtra. (AGRI MPSC / IBPS AFO BANKING / MCAER/Agri Optional )

Contact- 8275510108 / 8378978108

YouTube- Excellence Agri. Academy
#agrimpsc #excellenceagri #forest #ibps #krushighatak #pune #afo #krushisevak

View in Telegram

Recent Posts

♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे..
जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत..
🙏🙏

👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेले आहे. MPSC PROFILE LOG in करून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता..

👉 वेबसाईट :
https://mpsconline.gov.in/candidate/login
ॲग्री एमपीएससी मेन्स मे महिन्यात असल्याने अभ्यासाला साधारणपणे पाच महिने 17 दिवस मिळतील. त्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ आहे,
लगे रहो
🧑‍🎓🔥🔥
✔️MPSC 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.

📌AGRI MPSC MAINS - 18 May 2025

📌MPSC PRE 2025 - 28 Sept 2025
सर्वांनी मतदान करा✔️
Test 2 and Test 3 Will Be Uploaded On 20 Nov and 22 Nov 2024. All The Best.
🔥Free Prelims Test Series💥💥 YOU TUBE LINK- https://youtu.be/9Zdm12hC0Dk
🔶🔷🔶🔷🔶🔷
या video त जे middle class ला सांगितलं आहे तेच स्पर्धा परीक्षा उमेदवारांना लागू होते.


@SpardhaAndolanBaliram
✔️यातील एक दिवस मतदानाला नक्की द्या. पुढील 5 वर्षाचे भविष्य, यावर अवलंबून असेल.
यामध्ये एका उपायामध्ये कृषी सहाय्यक भरती हा मुद्दा उपस्थित केला गेला आहे.
♦️COP 29 ठिकाण : बाकू (अझरबैझान )

👉 COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर

👉 भारताने पॅरिस कराराला ३ ऑक्टोबर २०१६ रोजी अधिकृत मान्यता दिली. भारत या करारात सहभागी होणारा ६२ वा देश होता. संपूर्ण आत्तापर्यंत 200+देश सहभागी आहेत.
📣📣AFO MAINS Total 3 Booklet.

💥FOR SALE

Only Exam Oriented Book Available in Market

Specially Designed keeping, AFO syllabus and Previous Years Questions in Mind.

📌 Prepared Under guidance of-
✔️Swapnil Patil Sir
      MSc Agri. IARI, NEW DELHI
      EX. Taluka Agri Officer
✔️Ranjit Shendage Sir
     
Selected As AFO (Central Bank Of India, 2023)
✔️Sushmita Tawate Madam
      Selected As Dy Director Agri., Govt of MH.
& Other Expert Faculty of Team
@Excellence_Agri

💵FOR Purchase Link🔽🔽 https://rzp.io/rzp/qlxZSoC

☎️Contact-
8378978108

📱WhatsApp-
https://wa.me/+918378978108/?text
See more posts

View in Telegram