Lokseva Academy & Publication Pune
#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
Recent Posts
BMC
कार्यकारी सहायक (लिपिक) बॅच वर ...
Flat २०% Discount
🔗link :- https://lttok.on-app.in/app/oc/547807/lttok
Fees:999/- 799/-
Offer valid: 1 ते 4 NOV 2024 पर्यंतच
✅ कालावधी : कालावधी - 1 NOV ते 4 NOV पर्यंतच
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
कार्यकारी सहायक (लिपिक) बॅच वर ...
Flat २०% Discount
🔗link :- https://lttok.on-app.in/app/oc/547807/lttok
Fees:
Offer valid: 1 ते 4 NOV 2024 पर्यंतच
✅ कालावधी : कालावधी - 1 NOV ते 4 NOV पर्यंतच
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
Combine Pre & Mains: 2024 व 2025 साठी..
दीपावली निमित्त OFFER... ⚡️⚡️⚡️
Combined Batches
10 % सूट⚡️⚡️⚡️⚡️
✅ लोकसेवा FOUNDATION BATCH No.21
🔗link :- https://lttok.on-app.in/app/oc/578542/lttok
✅लोकसेवा TARGET BATCH No.5
🔗link :- https://lttok.on-app.in/app/oc/578532/lttok
✅ COMBINE BOOK REVISION BATCH
🔗link :- https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा......
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपली कम्बाईन बुक रिविजन बॅचची ऍडमिशन घेण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 असेल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन दिले जाणार नाही.

शून्यातून सुरू करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त..
Combine Pre: 2024 व 2025 साठी..
लोकसेवा TARGET BATCH No.5
👉60+ मार्क्स Target ठेऊन Teaching केली जाणार ?
👉सविस्तर शिकवून झाल्यावर आयोगाच्या कोणत्याही परीक्षेचा प्रश्न सोडवता येणार ?
✅ Note- Demo Lecture बघूनच Admission घ्यावे.
✅DATE : 5 NOV 2024
✅ TIME : 7.00 PM
Youtube channel👇
https://www.youtube.com/@LoksevaAcademyPune

💐💐
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा......
आज पासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे मला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये दिवाळीपेक्षा आपल्या करिअर च कसं होईल यावर जास्त चिंता आहे.
आणि ती असली पाहिजे......
माझ्यामते ज्या विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये घरी जायचं आहे त्यांनी निश्चित एक दोन दिवस जाऊन यावं. जेणेकरून आपण घरी आई - वडिलांना भेटून आल्यानंतर खूप चार्ज होऊन येतो ती चार्जिंग नक्कीच परीक्षेपर्यंत खूप ताकतीने कार्य करेल. पण घरी गेल्यानंतर अभ्यासाची चिंता करू नका कारण आपण केवळ दोन दिवसासाठी जातोय.
पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत की, जाण्यासाठी खर्च पण येतोय किंवा गेल्यानंतर खूप वेळ जाईल, अगोदरच परीक्षेला वेळ कमी आहे असं वाटत असेल त्या विद्यार्थ्यांनी न गेलेले चांगल राहील.
पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा येणारी दिवाळी खरंच वेगळी करायची असेल तर मात्र येणाऱ्या परीक्षेमध्ये आपला रिझल्ट फिक्स केला पाहिजे. त्यासाठी वाटेल ते केलं पाहिजे कारण मित्रांनो परीक्षेच्या समोर काय वाचू काय नाही असं होत असतं पण आत्ताच्या दिवसांकडे आपण जेवढे परीक्षेच्या दोन दिवस अगोदरच्या वेळेला सिरीयस घेतो तसं आता आपण घेत नाही जो व्यक्ती त्या दिवसांसारखं आत्ता सिरीयस घेईल. तो व्यक्ती नक्कीच येत्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
अभ्यास करताना स्वतःला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की माझं यावेळेस खरंच होणारच आहे. कारण आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये मी या वेळेस मी स्वतःला पूर्णपणे झोकुन दिल आहे. म्हणून माझा रिझल्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार म्हणजे येणारच.....
शेवटी सांगतो मित्रांनो,
स्पर्धा परीक्षा म्हणजे एक माइंड गेम आहे ते तुम्ही कसे सेट करतात त्यावर सर्व काही डिपेंड असते.
तुमचाच मित्र,
Appa Hatnure

कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये 60 प्लस मार्क कसे मिळवले पाहिजे? यासाठी अगदी मायक्रो अनालिसिस करून नेमकं काय वाचलं पाहिजे आणि ते कसं वाचलं पाहिजे या सर्व गोष्टी या बूकलेट मध्ये दिलेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना ही बूकलेट पाहिजे त्यांनी लोकसेवा बूक मॉल, पुणे येथून मोफत घेऊन जावे.
📍Lokseva Book Mall
✅Location 👇👇👇
https://maps.app.goo.gl/TqrxHWPNSDvDwXPZ8
👉 PDF Link- https://t.me/Loksevapublicationpune/3426

COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर
📌 बॅच सुरु.
✅Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
✅ फीस: 2000/-
✅बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)
👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok
Note
👉 बॅच 6 नोव्हेंबर पर्यंत जॉईन करू शकता. कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे 17 ऑक्टोबर पासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता.
👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.
👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.
👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.
📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

चला तुम्ही तयार आहात आलोच मी सेकंदात......
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या लाईव्ह सेशनला सर्वांनी उपस्थिती लावावी आत्ता लगेच 7:30 वाजताच सेशन सुरू होईल....
https://youtube.com/live/IkiSoBqJWmc?feature=share

जॉइन करा

TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025
बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?
By आप्पा हातनुरे सर
👉YouTube Live
✅ Date- 25 Oct 2024
✅ Time- 7.30 Pm
👉YouTube Channel - Vastav Katta

Good morning...... मित्रांनो,
लवकरच काही गोष्टी मी परखडपणे तुमच्यासमोर मांडणार आहे........ जे की तुम्हा सर्वांना विश्वासही बसणार नाही.
Appa Hatnure
लवकरच काही गोष्टी मी परखडपणे तुमच्यासमोर मांडणार आहे........ जे की तुम्हा सर्वांना विश्वासही बसणार नाही.
Appa Hatnure
TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025
बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?
By आप्पा हातनुरे सर
काय वाचावं ?
कस वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.
✅ Date- 25 Oct 2024
✅ Time- 7.00 Pm
👉YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform

COMBINE BOOK REVISION BATCH मध्ये Lectures नेमके कसे होतात ?
✅ विषय: अर्थव्यवस्था
✅ घटक: दारिद्रय व बेरोजगारी
BY आप्पा हातनुरे सर
👉https://youtu.be/rl1ksV7sBzQ
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
✅ विषय: अर्थव्यवस्था
✅ घटक: दारिद्रय व बेरोजगारी
BY आप्पा हातनुरे सर
👉https://youtu.be/rl1ksV7sBzQ
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
लोकसेवा प्रकाशनाचे 21000 प्रश्नसंच हे पुस्तक आज सायंकाळी चार वाजता लोकसेवा मॉल सदाशिव पेठ येथे उपलब्ध करून दिले जाणार आहे तरी ध्रुवतारा अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेनुसार आज संध्याकाळी4 ते 6 या वेळेमध्ये पुस्तक घेऊन जावे.
TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025
बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?
By आप्पा हातनुरे सर
काय वाचावं ?
कसे वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.
✅ Date- 25Oct 2024
✅ Time- 7.00 Pm
👉YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025
बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?
By आप्पा हातनुरे सर
काय वाचावं ?
कसे वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.
✅ Date- 25Oct 2024
✅ Time- 7.00 Pm
👉YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर
📌 बॅच सुरु.
✅Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
✅ फीस: 2000/-
✅बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)
👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok
Note
👉 बॅच 6 नोव्हेंबर पर्यंत जॉईन करू शकता. कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे 17 ऑक्टोबर पासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता.
👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.
👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.
👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.
📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
By आप्पा हातनुरे सर
📌 बॅच सुरु.
✅Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
✅ फीस: 2000/-
✅बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)
👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok
Note
👉 बॅच 6 नोव्हेंबर पर्यंत जॉईन करू शकता. कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे 17 ऑक्टोबर पासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता.
👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.
👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.
👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.
📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
पुण्यातील ध्रुवतारा या अभ्यासिकेला काही दिवसां पूर्वी आग लागून विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा उपयोगी गोष्टी त्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
मित्रांनो त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे नोट्स कोणाचे लॅपटॉप, कोणाचा मोबाईल, कोणाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण जळून खाक झाले. या विद्यार्थ्यांना प्रत्येकाने होईल तशी मदत करत आहेत
मी माझ्याकडून मला पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी सर 21000 प्रश्नसंच तुम्ही द्या अशी मागणी केली आहे मी नक्कीच विद्यार्थ्यांना 21000 प्रश्नसंच जेवढे अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी होते तेवढे म्हणजे माझ्या मते दीडशे एक विद्यार्थी या सर्वांना 21 हजार प्रश्नसंच देऊया.
सोबतच अजून काही आपल्या पब्लिकेशनच्या गोष्टी विद्यार्थ्यांना पाहिजे असतील तर त्या पण आपण त्यांना देऊया.
त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांच्या पेनापासून जे जे मदत करता येईल ते या सर्व विद्यार्थ्यांना लोकसेवा अकॅडमी व लोकसेवा पब्लिकेशन नक्की करेल.
21 हजार प्रश्न संचासाठी किरण सरांनी तर मला सांगितलं आहे पण बाकी काही इतर गोष्टींसाठी.त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या एका प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क करावा
(8975873522).
त्यातील कोणी अत्यंत गरीब असतील तर अशा काही विद्यार्थ्यांचे आपण परीक्षेपर्यंत खर्च पण करूया. त्यांचे राहण्यापासून ते लायब्ररी पुस्तके म्हणजे 5 जानेवारी 2025 किंवा 2 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या परीक्षेपर्यंत त्यांचा महिन्याला जेवढा खर्च येतो तेवढा सर्व खर्च आपण करूया मित्रांनो आजपर्यंत केवळ तुम्हीच Appa Hatnure याला Appa Hatnure ही ओळख दिलेली आहे ती मी माझ्या आयुष्यात कदापि विसरणार नाही.
नोट:पण मित्रांनो तुमची अधिकृत विद्यार्थ्याच्या प्रतिनिधी कडून खरंच गरीब व होतकरू असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव मला मिळाली पाहिजे.ती नावं मला न देता तुम्ही किरण निंभोरे सरांना पण दिला तरी चालेल.
तुमचाच मित्र,
Appa Hatnure.

सर्व विषयांचे CLASS NOTES केव्हा पर्यन्त उपलब्ध होतील ?