Marathi Corner

नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

View in Telegram

Recent Posts

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के,

वाशिम – ६६.०१ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.
📃मतदार स्लीप काढा फक्त १ मिनिटात मोबाईल मधून | voter id slip download maharashtra in marathi
👇👇👇👇
https://youtu.be/lFdXj7FQxAQ
📃जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन 2024 | हयातीचा दाखला कम्प्युटर लॅपटॉप मधून Life Certificate
👇👇👇👇👴
https://youtu.be/wrwwu9zvr0Y
💳तुमचं मतदान कार्ड डाऊनलोड करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात, Voter id card download
👇👇👇👇📃
https://youtu.be/uk1pjJhmp7o
📃तुमच्या गावाची, मतदान यादी काढायला शिका फक्त २ मिनिटात, संपूर्ण गावाची वोटिंग लिस्ट डाऊनलोड करा
👇👇👇👇🗳️
https://youtu.be/uoPIrDgATTw
💳नवीन पासपोर्ट काढा, असा भरा ऑनलाईन फॉर्म A to Z Process new passport apply online
👇👇👇👇📃
https://youtu.be/nv2bi0q98iE
👨‍🌾सोलर पंप योजना, जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी डाऊनलोड करा, चेक करा तुमचे नाव
👇👇👇👇💧
https://youtu.be/pIeAd_-Wf2w
Advertisement(जाहिरात), mobile number, banners, links, websites या गोष्टी ग्रुप मध्ये टाकायचा प्रयत्न करू नका ... कारण robot's लगेच तुम्हाला Automatic ग्रुप मधून पर्मनंट काढून टाकतील. नंतर आम्ही पुन्हा add करू शकत नाही. @marathicorner
कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathicorner
🗳️मतदार यादीत, तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात voter id name search
👇👇👇👇📃

https://youtu.be/1986IYv3aMM
🏪आधार सेंटर सुरू करण्यासाठी, ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट असे काढा, Addhar Exam & Authorisation letter?
👇👇👇👇📄
https://youtu.be/QCE9gUS2l4s
💳मतदान कार्ड काढा, मतदान यादीत नाव लावा, मोबाईल मधून घर बसल्या Voter id card online apply
👇👇👇👇📄
https://youtu.be/K1e7cppe2xE
See more posts

View in Telegram