स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan
Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Recent Posts
♦️चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षा दिनांक जाहीर.
👉 परीक्षा दिनांक :15,16,17 नोव्हेंबर, फोटो मध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे..
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan

♦️#TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध..
👉 लिंक :
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
👉 लिंक :
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
♦️MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
आदिवासी विकास विभागाच्या भरतीत अडीच लाखापेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती मिळत आहे परंतु अधिकृत अचूक आकडा विभागाने जाहीर केल्यानंतरच कळेल. ९००-१००० परीक्षा शुल्क आहेत आणि अतिउच्च स्पर्धा असल्याने उमेदवारांनी पूर्ण विचाराअंतीच अर्ज करावा.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
🔺महाराष्ट्रात जंबो भरती.
आमदार पदाच्या २८८ जागांसाठी ७९९५ उमेदवारांनी भरला अर्ज.सगळ्यात कमी स्पर्धा..
पाच वर्षासाठी निवड, पीए, भत्ता.. पुन्हा निवड नाही झाली तरी मिळणार पेंशन.
सरळसेवा, MPSC पदभरतीच काय करायच, हे २८८ जण ठरवणार.

♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, पक्षनिहाय जागावाटप
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Pls Retweet👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1850870337979986138

♦️TRTI आणि महाज्योती संस्थांव्दारे देण्यात येणाऱ्या कंत्राटांचे विश्लेषण तसेच महाराष्ट्रातील नामांकित क्लास चालक या निविदांमार्फत आपली पोळी कशाप्रकारे भाजून घेत आहेत याबद्दल माहिती.
आमच्या निवेदनातून स्पष्ट आहे की TRTI ने कोणत्याही एका क्लासवर कृपादृष्टी दाखविलेली नाही, उमेदवारांना उच्च दर्जाचे अनेक क्लास उपलब्ध करून दिले आहेत, क्लास कोणता निवडायचा याचा अधिकार सुध्दा उमेदवारांना दिला आहे. तर दुसरीकडे महाज्योतीने फक्त काही ठराविक क्लासचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या क्लास चालकांवर विशेष मेहेरबानी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्ञानदीप अकॅडमी, युनिक ऍकॅडमी असे अनेक क्लास आहेत, जिथं खरचं उमेदवार क्लास करतात का? त्यांची हजेरी बोगस आहेत की खरी याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
उमेदवारांना ऑनलाईन क्लास उपलब्ध करून द्यावा किंवा क्लास चे पैसे सरळ उमेदवारांच्या खात्यात वर्ग करावे अशी मागणी आपण केलेली आहे. क्लास चालकांवर सुरू असलेल्या पैशाची उधळपट्टी थांबवावी आणि या धोरणा अंतर्गत फक्त विद्यार्थी केंद्रस्थानी असावे आणि त्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळावी हा आमचा हेतू आहे. आमच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर वरील सर्वांबद्दलचे पुरावे समोर आणून सर्वांचे बिंग फोडल्याशिवाय पर्याय नसेल.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Join : @mpscandolan
Plz Retweet🙏👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1850812348698919124
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
join : @mpscandolan

♦️ महाराष्ट्रातील तलाठी भरती घोटाळ्याची पुढील #Update
तलाठी भरती घोटाळ्यात महसूल तसेच पोलिस विभाग टाळाटाळ करत आहे. आरोपी उमेदवारांवर अजूनही अंतिम कारवाई केली जात नाही. पोलिस विभागाने तर आधीपासून तपासात कोणतीही प्रगती केलेली नाही.
पोलिस प्रशासन घोटाळ्याच्या मास्टर माईंड पर्यंत पोचू शकले आहे का? समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी मुख्य तपास अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून तपास करण्याची विनंती केली आहे परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. RTI व्दारे सुद्धा पूर्ण माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, वरील पत्रात नमूद समोरील अहवाल धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. घोटाळ्याची वेळी पोलिसांना मंत्रालयातून संपर्क झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे महसूल विभागाच्या E-10 डेस्क वर आमचे विशेष लक्ष यापुढे असेल.
निवड यादीतील सर्व उमेदवारांची चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येणार आहे म्हणून ही टाळाटाळ केली जात आहे. पूर्णपणे पारदर्शक चौकशी झाल्यास तलाठी भरती रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितो निवड याद्या लागून उमेदवार जॉइन असले तरी काहीही फरक पडणार नाही, उद्या हा घोटाळा उघड झाला तर तलाठी भरती रद्द बाबत निर्णय घ्यावाच लागेल.

♦️उद्या #MahaJyoti Update देण्यात येईल.
महाज्योतीव्दारे देण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षणाच्या कंत्राटांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
TRTI आणि महाज्योती द्वारे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेचे आमच्या टीमने सखोल अभ्यास केला आहे, आम्ही त्या सर्व प्रक्रियेचे विश्लेषण एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करणार आहोत.
विश्लेषणात महाज्योती संचालक मंडळ आणि सदर कंत्राट घेणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित क्लास बाबत अनेक खुलासे करणार आहोत.
सोमवार, दि. २८.१०.२४ रोजी सदर विश्लेषण जाहीर करण्यात येईल.
राहुल कवठेकर : अध्यक्ष
रमेश पाटील : राज्य समन्वयक

♦️तलाठी भरती घोटाळ्याची पुढील #Update सोमवार, दि. २८.१०.२४ रोजी देण्यात येईल.