Open Mind Guruji

The complete Online Learning Platform

Recent Posts

2023-24 ITI चा निकाल घोषित झाला आहे निकाल पाहण्यासाठी

1.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.https://dgt.skillindiadigital.gov.in/home?alladmin=false

2.तुमचा PRN Number टाकावा

3.तुमची जन्मतारीख टाकावी


4. Site लोड घेत आहे त्यामुळे सावकाश बघावे जास्त बटण दाबल्याने निकाल लवकर दिसत नाही
5. त्यांनतर लोड झालेल्या page वर डाव्या कोपऱ्यात dashboard वर क्लिक करून view result वर क्लिक करावे
6. त्यांनतर आपले नाव व नंबर तपासून पुढे डोळ्याचे चित्र आहे त्यावर क्लिक केल्यावर आपले मार्क्स दिसतात
See more posts