Gr & sheti yojana

View in Telegram

Recent Posts

दीपज्योतिः परंब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते।।
इडा पिडा टळू दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे.
बलिप्रतिपदेच्या निमित्ताने माझ्या शेतकरी बांधवांना सुखाचे दिवस यावेत. त्यांचे दुःख दूर व्हावे ही सदिच्छा.!
दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
#बलिप्रतिपदा
*प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प ची गरज नाही*


https://youtu.be/IgSdxjAuwQk
आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अपार आनंद, संपत्ती आणि समृद्धी लाभो, हि मनोकामना!
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
*1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन download*


https://youtu.be/KCZX2QmxWwg?si=Nc_osSiAkE7IR9oO
*रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा*

https://youtu.be/V5_FFuKui3Y
*का मिळत नाही तुम्हाला योजनाचा लाभ*



https://youtu.be/5vL8dU6cP4g
*तुमचं कापूस सोयाबीन अनुदान आले का ?*


https://youtu.be/4lY8Nj5zh8U
*शेतकऱ्यांना अनुदानावर ड्रोन*

*ऑनलाईन अर्ज सुरू*

*असा करा ऑनलाईन अर्ज*

*Kisan drone subsidy scheme Maharashtra online application*


https://youtu.be/PgKqoIMYgno
*सोयाबीन साठी भावांतर योजना*


https://youtu.be/9LG9L_SrwDk
*जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज*


https://youtu.be/6RGpNdCBkI4?si=4ih4VfkPiSYFblSJ
See more posts

View in Telegram