शालेय शिक्षण

शालेय शिक्षण संबंधित शैक्षणिक बातम्या, शाळा, शिक्षक, विद्यार्थी संबंधित पोस्ट, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक उपक्रम, संकलित व आकारिक मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ऑनलाईन टेस्ट, शासन निर्णय, हास्यकल्लोळ, परिपाठासाठी उपयुक्त संचय, ShaleyShikshan.in

View in Telegram

Recent Posts

💥 *मुदतवाढ - NMMS Exam 2024-25 विद्यार्थी फॉर्म भरण्यास मुदतवाढ*
👇 *NMMS Exam Form PDF*
https://bit.ly/NMMS-Exam-Registration


💥 *NMMS Exam संपूर्ण माहिती*
https://bit.ly/NMMS-Exam-all-information


📚 *NMMS EXAM previous years question papers*
https://www.shaleyshikshan.in/p/nmms-exam.html
📌 *मराठी, इंग्रजी, हिंदी, व उर्दू माध्यम प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.*
➡️ *Share with your friends*
💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 04 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ*
*▪️अनुसूचित जमातीने सुरू केली व्हॅलिडिटीची फेरतपासणी*
*आदिवासी विद्यार्थिनीचा शाळा ते घर प्रवास झाला सुखकर*
*▪️नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ*
*98% शाळांत मुलींसाठी शौचालय - केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र*
*▪️फटाक्यांची टिणगी पडल्याने जनता विद्यालयाला आग*
*बच्चे कंपनी किल्ला बनवण्यात मग्न*
*▪️निशुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण*
🇮🇳 *दिवाळी अभ्यास PDF*
https://bit.ly/Diwali-abhyas-pdf
🇮🇳 *Maha TET Exam 2024 Online Test Series*
https://bit.ly/TET-Exam-Online-Test-Series
*▪️सेरेब्रल प्लासीचा मुलांना धोका*
*▪️आकाशकंदील द्वारे मतदान जनजागृती शाळांत उपक्रम*
*▪️विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह राबविले उपक्रम*
*▪️दिवाळी ताप, खोकला, अंगदुखीचा वाढला त्रास*
*▪️राज्य शालेय तलवारबाजी स्पर्धेत नागपूरचे वर्चस्व*
*▪️विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी साकारले महात्मा गांधी यांचे रेखाचित्र*
*▪️तुमचे मतदार यादीतील नाव कसे शोधाल?*
*▪️ फुटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप*
*▪️ पंधरा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप*
*▪️जिल्ह्यातील विविध स्थळांना विद्यार्थ्यांनी दिली शैक्षणिक भेट*
*शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास महाविद्यालय जबाबदार*



🇮🇳 *दिवाळी रंगभरण चित्रे PDF विविध नमुने*
https://www.shaleyshikshan.in/2024/10/Diwali-Pictures.html
🇮🇳 *मतदार यादी PDF डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/03/Voter-List-PDF.html
📚 *महा TET प्रवेशपत्र डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-tet-exam.html



🎯 *Parenting Tips*
*सावरलेला शेअर बाजार पुन्हा घसरण्याची धास्ती*
*▪️नेहमी आढळणारे रोग*
*▪️ स्मार्ट माहिती - म्हणतात ना प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट*
*▪️मनी मानसी - लक्षणे समजून घेऊया*
*करिअर - AI आजच्या काळातील सुश्रुत*
*▪️नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - आपलेपणाची हक्काची सावली संपली की, मग परकेपणाचं कोवळं ऊन ही चटके देऊन जातं.*


➡️ *Share with your friends*
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
- महाराष्ट्र.

०२) गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
- महात्मा जोतिबा फुले.

०३) स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री कोण होते ?
- जगजीवन राम.

०४) महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे किती आहेत ?
- छत्तीस.

०५) करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
- खत उत्पादन.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🏮🕯 *दिवाळी अभ्यास* 🕯🏮
🎯 *शिष्यवृत्ती परीक्षा दिवाळी अभ्यास*
👇 *शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी*
http://bit.ly/Scholarship-Exam-Marathi
👇 *शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी*
http://bit.ly/Scholarship-Exam-English
👇 *शिष्यवृत्ती परीक्षा - गणित*
http://bit.ly/Scholarship-Exam-Mathematics
👇 *शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता*
http://bit.ly/Scholarship-Exam-Intelligence

🎯 *नवोदय परीक्षा दिवाळी अभ्यास*
👇 *अंकगणित*
https://bit.ly/JNVST-Arithmetic-test-series
👇 *भाषा विषयक उतारे*
https://bit.ly/JNVST-Language-test-series
👇 *मानसिक क्षमता चाचणी*
https://bit.ly/JNVST-Intelligence-test-series


📝 *सर्व परीक्षांच्या OMR Answersheet PDF*
https://bit.ly/OMR-Answersheet

📚 *विविध स्पर्धा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF*👉
🎯 *5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच*
https://bit.ly/5th-8th-Scholarship-Exam-Question-Papers

https://cutt.ly/0Qvd3Rp

🎯 *नवोदय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच*
https://bit.ly/Navoday-Exam-Question-Papers

🎯 *NMMS परीक्षा प्रश्नपत्रिका*
https://www.shaleyshikshan.in/p/nmms-exam.html

🎯 *मंथन परीक्षा प्रश्नपत्रिका*
https://bit.ly/manthan-exam-question-papers

➡️ *Share with your friends*
💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 03 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️शाळांना नोटीस बजावल्या, पण कारवाईचे काय झाले*
*▪️शिक्षकांची दिवाळी होतेय अग्रिमविनाच*
*▪️दिवाळीच्या सुट्टीत शिक्षक गुंतवणार प्रशिक्षण व निवडणुकीत*
*▪️दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले मोबाईल मध्ये व्यस्त, डोळ्यांच्या समस्या वाढल्या*
*शिक्षण उपसंचालक यांची शिक्षण विभागास भेट*
*▪️कोल्हापूर - पोषण आहार अपहार प्रकरणात नेमका कोण*
*धुळे येथे चोरट्याने शिक्षिकेचे घर फोडले*
*▪️आचारसंहितेत अडकले 10वी, 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक*
*▪️निवडणूक ड्युटी रद्द साठी आले 400 अर्ज*
🇮🇳 *दिवाळी अभ्यास PDF*
https://bit.ly/Diwali-abhyas-pdf
🇮🇳 *Maha TET Exam 2024 Online Test Series*
https://bit.ly/TET-Exam-Online-Test-Series
*बापाची माहिती लपवली, काकाच्या पुराव्यावर मिळवली जात व्हॅलिडीटी*
*▪️आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार भरड धान्याचा पोषण आहार*
*▪️निवासी शाळेच्या आवर भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे*
*▪️ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार नि:शुल्क स्पर्धा परीक्षेचे धडे*
*▪️ विद्यार्थ्यांचा प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प*
*▪️ अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोन हजार रुपयाची ओवाळणी*
*▪️जागर च्या पुढाकाराने मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर*
*▪️रांगोळी द्वारे मतदान जनजागृती*
*▪️उमेद च्या बालकांना दिली दिवाळी भेट*
*▪️शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड, पत्र हरवले*
*मतदानासाठी ही ओळखपत्र असतील ग्राह्य*



🇮🇳 *दिवाळी रंगभरण चित्रे PDF विविध नमुने*
https://www.shaleyshikshan.in/2024/10/Diwali-Pictures.html
🇮🇳 *मतदार यादी PDF डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/03/Voter-List-PDF.html
📚 *महा TET प्रवेशपत्र डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-tet-exam.html



🎯 *Parenting Tips*
*ग्रोईंग माईंड्स - दिनचर्या यशस्वी कुटुंबाची*
*▪️प्रज्ञा, प्रतिभा आणि एआय*
*▪️ स्मार्ट माहिती - रिडेव्हलपमेंट फायद्याचीच*
*▪️मनी मानसी - लक्षणे समजून घेऊया*
*करिअर - इलेक्ट्रॉनिक्स मधील करिअरची विविधता*
*▪️नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - One of the healthiest habits to learn :- Take nothing personally.*


➡️ *Share with your friends*
💥 *YCMOU BEd 2024-26 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची Document Verification ची यादी प्रसिद्ध*
👇 *जिल्हानिहाय यादी डाउनलोड करा.*
👇 *डाकूमेंट व्हेरिफिकेशन साठी सूचना वाचा.*
👇 *डाकूमेंट व्हेरिफिकेशन जिल्हानिहाय वेळापत्रक पहा.*
*▪️ उमेदवार स्वतः उपस्थित राहू शकत नसल्यास त्याने द्यावयाचे अधिकार पत्र डाउनलोड करा.*
https://bit.ly/YCMOU-BEd-General-Mark-List



💥 *Maha TET 2024 Hall Ticket Download link*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-tet-exam.html

💥 *उपयुक्त पोस्ट... आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.*
*🥇जाणून घेऊया महत्तपूर्ण सामान्य माहिती.*

०१) पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
- मध्यप्रदेश.

०२) लसावी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- डाँ.नरेंद्र जाधव.

०३) लातूर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
- १६ आँगस्ट १९८२.

०४) गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
- कोळंबी,झिंगे व कांदा उत्पादन.

०५) महाराष्ट्रातील सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा कोणता आहे ?
- सिंधुदुर्ग.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🎯 *शिष्यवृत्ती परीक्षा सराव* 🎯
👇 *November Week - 1st | Online Test*
🔖 *समानार्थी शब्द - Online Test*
https://bit.ly/SES-opposite-word-Test

🔖 *कागदमापन Tricks and Online Test*
https://www.shaleyshikshan.in/2021/03/paper-measuring.html

🔖 *दशमान परिमाणे - लांबी, वस्तूमान, धारकता ऑनलाइन टेस्ट*
https://cutt.ly/HFpsTYq


📍 *Calendar- Days and Months - Online Test*
https://cutt.ly/rAo9PJ2

📍 *तंतोतंत आकृती ओळखणे - Online Test 1*
https://cutt.ly/3wVpNFIv

📍 *तंतोतंत आकृती ओळखणे - Online Test 2*
https://cutt.ly/IeFpkIiH


🎯 *नमूना उत्तरपत्रिका PDF / OMR Answer Sheet PDF*
https://bit.ly/OMR-Answersheet

💥 *5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे सुरु*
https://bit.ly/School-Registration
➡️ *Share with your friends*
💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 02 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️निवडणूक पडली पथ्यावर; जिल्ह्यात 156 शाळांची दुरुस्ती*
*▪️दहिसरमध्ये आता महापालिका उभारणार नवी CBSE शाळा*
*▪️दिवाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षणसेवकांचे प्रशिक्षण*
*▪️मतदान केंद्रावरील मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या पार्टीवर नजर*
*चौकशी लांबल्यामुळे निलंबित शिक्षक नियमित लाभास पात्र*
*▪️कंत्राटी शिक्षकांची दिवाळी यंदा मानधनाविनाच*
*शासकीय कार्यालयातील BDS प्रणाली 5 दिवसांपासून बंद*
🇮🇳 *प्रश्नमंजुषा - सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी प्रश्नमंजुषा*
https://bit.ly/Quiz-Certificate-on-Sardar-Patel
🇮🇳 *Maha TET Exam 2024 Hall Ticket*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-tet-exam.html
*▪️वीस हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*
*▪️शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक*
*▪️इव्हीएम बिघडल्यास नवीन मशीन*
*▪️निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित 108 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई*
*▪️MBBS च्या प्रवेशाची माहिती सादर करा*
*▪️नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश झाला*
*▪️ विद्यापीठाचे मानांकन वाढताच माजी कलगुरुनांही आनंद*
*▪️शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास महाविद्यालय, विद्यापीठ जबाबदार*
*▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीवर शैक्षणिक विचारमंथन*
*▪️राजनंदिनी घोलप हिची राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड*
*▪️वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची दिवाळी अविस्मरणीय*
*फुरसुंगी मनपा शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी*
* मोहोळ कॉलेजच्या वतीने ई कचरा संकलन मोहीम*
*मतदानासाठी ही ओळखपत्र असतील ग्राह्य*



🇮🇳 *दिवाळी रंगभरण चित्रे PDF विविध नमुने*
https://www.shaleyshikshan.in/2024/10/Diwali-Pictures.html
🇮🇳 *मतदार यादी PDF डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/03/Voter-List-PDF.html
📚 *दिवाळी अभ्यास PDF*
https://www.shaleyshikshan.in/2023/10/PAT-sankalit-mulyamapan-first-term.html



🎯 *Parenting Tips*
*दिनचर्या यशस्वी कुटुंबाची*
*▪️प्रज्ञा, प्रतिभा आणि एआय*
*▪️ स्मार्ट माहिती - रिडेव्हलपमेंट फायद्याचीच*
*▪️मनी मानसी - लक्षणे समजून घेऊया*
*करिअर - इलेक्ट्रॉनिक्स मधील करिअरची विविधता*
*▪️नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - आळस आपल्याला मोहक वाटू शकतो, समाधान मात्र काम केल्यानेच मिळते.*


➡️ *Share with your friends*
💥 *जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव*
अंकगणित
🎯 *▪️ परिमिती*
Online Test
https://cutt.ly/P5hPRn1

🎯 *▪️ क्षेत्रफळ*
Online Test
https://cutt.ly/J5hPZPs


🎯 *अंकगणित - घटक निहाय सराव टेस्ट*
Online Test
https://bit.ly/JNVST-Arithmetic-test-series

💥 *नवोदय परीक्षा 2025 सराव प्रश्नपत्रिका संच PDF*
https://bit.ly/Navoday-Exam-Question-Papers

➡️ *Share with your friends*
*🥇जाणून घेऊया महत्तवपूर्ण सामान्य माहिती.*

०१) पेरियार राष्ट्रीय उद्यान केणत्या राज्यात आहे ?
- केरळ.

०२) बुधभूषण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
- छत्रपती संभाजी महाराज.

०३) स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री कोण होते ?
- शामाप्रसाद मुखर्जी.

०४) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?
- आठ.

०५) नील क्रांती कशाशी संबंधित आहे ?
- मत्सोत्पादन.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
💥 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25*
https://cutt.ly/FRvAate
👇 *नवोपक्रम सादर करण्यापूर्वी ही पूर्वतयारी करुन घ्यावी.*
१. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल
२. नवोपक्रम अहवालाची Word फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube लिंक
हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.


👇 *SCERT शासन परिपत्रक, संपूर्ण माहिती*
https://cutt.ly/FRvAate

👇 *नवोपक्रम गट - पाच*
▪️अंगणवाडी सेविका व मदतनीस,
▪️प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक,
▪️माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक,
▪️ग्रंथपाल व विषय शिक्षक, साधन व्यक्ती,
▪️डायट व पर्यवेक्षिक अधिकारी.

🎯 *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.*

➡️ *Share with your friends*
💥 *प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र डाउनलोड करा.*
https://bit.ly/Quiz-Certificate-on-Sardar-Patel

💥 *प्रश्नमंजुषा - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा / क्विज सोडवा.*
https://bit.ly/Quiz-on-Sardar-Vallabhabhai-patel


💤 *यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्रासाठी खालील लिंक ला टच करा.*
https://bit.ly/more-quizzes-on-great-personalities
➡️ *Share with your friends*
💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या*
👇 दिनांक - 01 Nov 2024
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html
*▪️ टीईटीच्या परीक्षार्थी वर CCTV कॅमेऱ्याचा वॉच*
*▪️16 महिलांकडे मतदान केंद्राध्यक्षाची जबाबदारी*
*▪️ राजस्थानात गोध्रावरील धडा अभ्यासक्रमातून बाद*
*▪️टीईटीच्या हॉल तिकिटावर परीक्षा केद्राचा चुकीचा पत्ता*
*जिल्ह्यातील 17 शाळा पीएमश्री योजनेमुळे होणार हायटेक*
*▪️पेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ*
*एक दिवा मतदानासाठी उपक्रमातून मतदान जनजागृती*
🇮🇳 *प्रश्नमंजुषा - सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी प्रश्नमंजुषा*
https://bit.ly/Quiz-Certificate-on-Sardar-Patel
🇮🇳 *Maha TET Exam 2024 Hall Ticket*
https://www.shaleyshikshan.in/2024/09/maha-tet-exam.html
*▪️...अन हुबेहूब साकारला सिंधुदुर्ग किल्ला*
*▪️ए पल्स नामांकनाने ऐन दिवाळीत उजळले विद्यापीठ*
*▪️भावी शिक्षक TET परीक्षेच्या अभ्यासात गुंग*
*▪️आधीचा निकाल लागला नसल्याने लेखावर्गीय परीक्षेत बदल करा*
*▪️निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर 82 कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल*
*▪️111 विद्यार्थींनींची शैक्षणिक वाट होणार प्रकाशमय*
*▪️पर्यावरणपूरक दिवाळीसाठी रॅली*
*▪️केसके कॉलेजचे विद्यार्थी ठरले राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र*
* पटेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिवाळी अनाथ मुलांसोबत*
*▪️ दिव्यचेतना कडून 46 विद्यार्थ्यांना 14 लाखाची शिष्यवृत्ती*
*▪️आयआयटी मध्ये कौशल्य पदवीदान कार्यक्रम*
*शाळेत रंगला विद्यार्थी मंत्रीमंडळाचा शपथग्रहण सोहळा*
* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी*
*निवडणुकीमुळे विद्यापीठाची हिवाळी परीक्षा झाली रद्द*



🇮🇳 *दिवाळी रंगभरण चित्रे PDF विविध नमुने*
https://www.shaleyshikshan.in/2024/10/Diwali-Pictures.html
🇮🇳 *मतदार यादी PDF डाउनलोड करा.*
https://www.shaleyshikshan.in/2024/03/Voter-List-PDF.html
📚 *दिवाळी अभ्यास PDF*
https://www.shaleyshikshan.in/2023/10/PAT-sankalit-mulyamapan-first-term.html



🎯 *Parenting Tips*
*▪️ स्मार्ट माहिती - नामनिर्देशनाचे नवे नियम*
*▪️अर्थबोध - आरिगतो तत्त्वज्ञान - पैशाचे व्यवस्थापन*
*दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग साठी हे शेअर घ्या*
*सणासुदीत घर खरेदीला अच्छे दिन*
*▪️उपदिशांमध्ये येणारे किचन अन् टॉयलेटचे परिणाम आणि उपाय*
*▪️नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज*
https://bit.ly/job-vacancies-update


👇 *Read all above news and articles in details*
https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html

🫡 *सुविचार - आळस आपल्याला मोहक वाटू शकतो, समाधान मात्र काम केल्यानेच मिळते.*


➡️ *Share with your friends*
🎯 *शिष्यवृत्ती परीक्षा सराव* 🎯
विषय - बुद्धिमत्ता
*▪️तंतोतंत आकृती ओळखणे - Online Test No -2*
* या घटकावर दोन प्रश्न विचारलेले असतात. सोपा घटक परंतु सराव महत्त्वाचा असतो.*
*👇 तंतोतंत आकृती - समान पद ओळखणे टेस्ट 2nd सोडवा.*
https://cutt.ly/IeFpkIiH

💤 *शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता*
👇 घटक निहाय सर्व टेस्ट सोडवा.
http://bit.ly/Scholarship-Exam-Intelligence

🔖
🔰 *तंतोतंत आकृती ओळखणे - - सराव टेस्ट क्रमांक -01*
https://cutt.ly/3wVpNFIv

➡️ *Share with your friends*
*🥇जाणून घेऊया महत्तपूर्ण सामान्य माहिती.*

०१) नोकरेक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
- मेघालय.

०२) जागर या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
- प्रा.शिवाजी भोसले.

०३) गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
- २६ आँगस्ट १९८२.

०४) सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे ?
- फळे व मध उत्पादन.

०५) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
- अहमदनगर.
*for Daily General Knowledge Post*
Join telegram channel
https://t.me/ShaleyShikshan
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
See more posts

View in Telegram