Marathi status Katta 👑 channel…💯🔥🥀
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Recent Posts
सर्वाना कृष्णजन्माष्टमीच्या गोड शुभेच्छा 🙌🍃
आपला दिवस आनंदात जावो 🌼✨
आपला दिवस आनंदात जावो 🌼✨
ज्या शरीराच्या जीवावर आपण मस्ती करतो , खेळतो बागडतो , काम करतो , घर व्यवसाय सांभाळतो आणि बरंच काही करतो. ज्या देहाची निर्मिती ईश्वराने एवढी परिपुर्ण बनवली आहे. जीची किमंत केली जाऊ शकत नाही. अशा आपल्याला शरीरासाठी आपण चांगला आहार देऊ शकत नसू ! त्यासाठी किमान अर्धा तास वेळ व्यायामासाठी देत नसू ! तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे 🙌 ज्या देहाच्या जीवावर आपण जगतोय त्या देहाची काळजी घ्यायला जमायला हवं 💯
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
🔹Visuals from Bangladesh Amid Conflict!
🔹Hindus being attacked by some Islamic Groups
🔹We need to stand with our brothers in hard times and should pressurise so called hindu BJP to act on it 🚩
🔹Hindus being attacked by some Islamic Groups
🔹We need to stand with our brothers in hard times and should pressurise so called hindu BJP to act on it 🚩
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!🚩
@srimantyogishivajimaharaj
#rajyabhishek #raigad #chatrapati #shivaji #maharaj
@srimantyogishivajimaharaj
#rajyabhishek #raigad #chatrapati #shivaji #maharaj
शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा..!!🚩
#उत्सव_रयतेच्या_मालकाचा🙇🙏🚩
@srimantyogishivajimaharaj
Navin channel aahe amcha saglyanni join Kara 🚩
https://t.me/srimantyogishivajimaharaj
https://t.me/srimantyogishivajimaharaj
Saglyanni Join kara🙏 🙏 🔥
https://t.me/srimantyogishivajimaharaj
https://t.me/srimantyogishivajimaharaj
Saglyanni Join kara
एकच धुन ६ जून 🔥 🚩 🚩
@srimantyogishivajimaharaj
@srimantyogishivajimaharaj
चला रायगडावर…🥹❤️🚩
एकच धून ६ जून शिवराज्यअभिषेक सोहळा 🙇🙏 🧡 🚩
➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या ❣️
शिवप्रेमी रयतेचं तुमच्या हक्काच्या पेजवर स्वागत !
जय जिजाऊ जय शिवराय🙏
@srimantyogishivajimaharaj
➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿ ➿
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या ❣️
शिवप्रेमी रयतेचं तुमच्या हक्काच्या पेजवर स्वागत !
जय जिजाऊ जय शिवराय
@srimantyogishivajimaharaj
पाय असावे जमिनीवरती ,
कवेत अंबर घेताना !
हसू असावे ओठांवरती ,
काळीज काढून देताना !
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर !
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर!
.......................... वि. दा. करंदीकर.
@status4ever🧡 🟠
कवेत अंबर घेताना !
हसू असावे ओठांवरती ,
काळीज काढून देताना !
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर !
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर!
.......................... वि. दा. करंदीकर.
@status4ever
जय श्री हनुमान 🚩 🚩 🚩
@status4ever
@status4ever