VJS eStudy
नोट्स, ऑडिओ व्हिडीओ लेक्चर्स, प्रश्न, चर्चा, घडामोडी, मतं आणि बरचं काही…
📱 https://t.me/VJSeStudy
📱 https://www.instagram.com/vjsestudy
📱 https://www.youtube.com/c/vjsestudy
📱 http://www.facebook.com/VJSeStudy11
Recent Posts
● RIP Sir Dr.Manmohan Singh (1932-2024)
डॉ मनमोहन सिंग हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते, ज्यांनी सलग दोन वेळा (2004-09 आणि 2009-14) भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले.
त्यांच्या कार्याचा आणि जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करून नक्की पहा👇👇
https://youtu.be/LHoH8FzdoV0?si=LRhqigGdwg7gzMBp

● The Prime Minister of India
माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच निधन
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
#DrManmohanSingh #VJSeStudy

●MPSC 2025Syllabus Micro Analysis
✔️पुण्यातील सर्व झेरॉक्स सेंटरवर ही PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Suggestions, Doubt, Queries & Questions contact here @VaibhavShivade
Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)
Join @VJSeStudy #VaibhavShivade

● MPSC 2025 Syllabus Micro Analysis #PDF
मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या 4 पेपरच्या अभ्यासक्रमाचे 2000+ पाॅईन्टेसमध्ये परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण.
Descriptive Pattern मधून तयारी करत असलेल्या प्रत्येकाकडे ही Syllabus Micro Analysis PDF असायलाच पाहिजे.
✔️PDF पहा, वाचा आणि शेअर करा
©Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)

बिटुमिन...
Join @VJSeStudy #VaibhavShivade
Join @VJSeStudy #VaibhavShivade
गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे
Join @VJSeStudy#VaibhavShivade
Join @VJSeStudy#VaibhavShivade
● निवडणूक आयोगाची तरतूद
- १५ जून १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद २८९ संदर्भातील प्रस्ताव मांडला. त्यामध्ये अन्य तरतुदींबरोबरच अशी तरतूद करण्यात आली होती की, मतदार याद्या तयार करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी, या कामाला दिशा देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रणासाठी संसदेच्या आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या सर्व निवडणुकांचे संचालन हे राज्याबाहेरील एका संस्थेकडे सोपविलेले असेल. त्या कार्यकारिणीला निवडणूक आयोग म्हटले गेले.
- त्यानंतर त्यांनी नमूद केले की निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी संस्था असेल. या संस्थेचे प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि त्यांच्याकडे निवडणुकांसंदर्भातील एक आराखडा व त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रसामग्री असेल. निवडणुका सामान्यतः पाच वर्षांच्या अखेरीस होतील.
Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)
@descriptivempsc2025 #VaibhavShivade

● MPSC 2025
Descriptive Pattern मधून तयारी करत असलेल्या प्रत्येकाकडे ही Syllabus Micro Analysis PDF असायलाच पाहिजे.
✔️PDF मिळवण्यासाठी @VaibhavShivade येथे मेसेज करा.
©Demo Video👇👇
https://youtu.be/KAAdwh4096M?si=X2m5OMLAAgr2Lz8S

विनम्र अभिवादन 🙏
https://youtu.be/Fu09K21aNOE?si=A10xM2aQoW8284d1

● VJS eStudy Initiative
🔴पहिल्यांदाच मराठीत...
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा (वर्णनात्मक पद्धत) 2025 मधील सात पेपरच्या अभ्यासक्रमाचे परीक्षाभिमुख परिपूर्ण सूक्ष्म विश्लेषण (Micro Analysis) उपलब्ध करून देत आहोत.
✔️हे विश्लेषण UPSC & MPSC पूर्व आणि मुख्यसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा व्हिडीओ पहा👇👇
https://youtu.be/KAAdwh4096M?si=X2m5OMLAAgr2Lz8S
🔴पहिल्यांदाच मराठीत...
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा (वर्णनात्मक पद्धत) 2025 मधील सात पेपरच्या अभ्यासक्रमाचे परीक्षाभिमुख परिपूर्ण सूक्ष्म विश्लेषण (Micro Analysis) उपलब्ध करून देत आहोत.
✔️हे विश्लेषण UPSC & MPSC पूर्व आणि मुख्यसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा व्हिडीओ पहा👇👇
https://youtu.be/KAAdwh4096M?si=X2m5OMLAAgr2Lz8S
● श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा
- वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल (WCC) द्वारे जम्मू- काश्मीरमधील श्रीनगरला 'वर्ल्ड क्राफ्ट्स सिटी' (World Crafts City) म्हणून ओळख मिळाली असून अशी ओळख मिळवणारे ते चौथे भारतीय शहर ठरले आहे.
- यापूर्वी भारतातील जयपूर, मलप्पुरम आणि म्हैसूर या तीन शहरांना वर्ल्ड क्राफ्ट्स सिटी म्हणून ओळख मिळाली होती.

● VJS eStuduy Topper's Talk
🚨🇮🇳 तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले
महाराष्ट्र मुलींमधून प्रथम क्रमांक
मनात जिद्द आणि मनगटात बळ असेल तर संकटांचा डोंगरही पार करता येतो, ही गोष्ट प्रत्यक्षात उतरवलीय कोल्हापूरच्या स्नेहल चौगुले यांनी.
VJS eStudy Topper's Talk मध्ये तालुकाक्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले यांच्याबरोबर वैभव शिवडे यांनी खास संवाद साधला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ VJS eStudy या आपल्या YouTube Channel वर उपलब्ध झाला आहे.👇👇
https://youtu.be/IjsWJpuK2KM?si=RvFlkNhlVls2ROV8

● Combine Group B पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित
सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
✔️जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
✔️जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

● One Nation, One Election #PDF
एक देश, एक निवडणूक नक्की ही संकल्पना आली कुठून ? रामनाथ कोविंद समितीचा अहवाल नक्की काय सांगतो ?
एक देश, एक निवडणूक झाली तर फायदा आणि तोटा कोणाला याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारीही PDF.
संकलन: वैभव संगिता जगन्नाथ शिवडे
MA Political Sci, SET
✔️PDF पहा, वाचा आणि शेअर करा
Join @VJSeStudy #VaibhavShivade
● स्पष्टीकरण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/BBDqQhtW1b0?si=GiopJMdtWvCaFBoq

● One Nation, One Election
एक देश, एक निवडणूक नक्की ही संकल्पना आली कुठून ? रामनाथ कोविंद समितीचा अहवाल नक्की काय सांगतो ?
एक देश, एक निवडणूक झाली तर फायदा आणि तोटा कोणाला याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडीओ👇

● एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रामध्ये वाढ
- भारताच्या एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारच्या सर्वात अलीकडील पाहणी अहवालामध्ये आढळून आले आहे.
- देशातील जंगल आणि झाडांखालील क्षेत्र २०२१च्या तुलनेत २०२३मध्ये १,४४५ चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे भारत वन स्थिती अहवाल (आयएसएफआर) २०२३, यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- त्याच वेळी पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील एकूण वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौरस किलोमीटर घट झाली आहे.
Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)
Join @VJSeStudy #VaibhavShivade
- भारताच्या एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारच्या सर्वात अलीकडील पाहणी अहवालामध्ये आढळून आले आहे.
- देशातील जंगल आणि झाडांखालील क्षेत्र २०२१च्या तुलनेत २०२३मध्ये १,४४५ चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे भारत वन स्थिती अहवाल (आयएसएफआर) २०२३, यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- त्याच वेळी पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील एकूण वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौरस किलोमीटर घट झाली आहे.
Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)
Join @VJSeStudy #VaibhavShivade
वनक्षेत्र म्हणजे काय ?
Join @VJSeStudy #VaibhavShivade
Join @VJSeStudy #VaibhavShivade
नेत्यांची भाषणे
Join @VJSeStudy#VaibhavShivade
Join @VJSeStudy#VaibhavShivade
महाराष्ट्राचे नवे मंत्रीमंडळ👇
https://www.instagram.com/p/DD2Zbn6tJXb/?igsh=MWZkaWx0c3BkZ3Fubw==
Join @VJSeStudy #VaibhavShivade
https://www.instagram.com/p/DD2Zbn6tJXb/?igsh=MWZkaWx0c3BkZ3Fubw==
Join @VJSeStudy #VaibhavShivade
● MPSC Combine Group B & C
कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी आता काय करायला पाहिजे हा व्हिडीओ पहाच👇👇
https://youtu.be/aoiT355rI_g?si=qoVNWcUw3ULWIGXk